५ लाखांच्या अफिमसह तिघांना बाजारपेठ पोलिसांनी केली अटक

राजस्थानमधून कल्याणमध्ये विक्रीसाठी आणले होते हे अफीम कल्याण : अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तिघांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केले असून त्यांच्याकडून तब्बल ५ लाख २२ हजार रुपये किमतीचे अफीम हस्तगत करण्यात आले असून सुरेश नारायणलाल … Continue reading ५ लाखांच्या अफिमसह तिघांना बाजारपेठ पोलिसांनी केली अटक